दिल्लीत आढळले कोरोनाचे 1414 नवे रुग्ण

दिल्लीत कोरोनाचे 1414 नवीन रुग्ण आढळले.
Patient
PatientDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीत कोरोनाचे 1414 नवीन रुग्ण आढळले आहेत. जे मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे एक तृतीयांश अधिक आहे. तर पॉझिटीव्हीटी रेटमध्ये कमालीची घट झाली आहे. जो सोमवारी 6.42 टक्के होता, मात्र आता तो 5.97 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 23,694 चाचण्या करण्यात आल्या असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (1414 new corona patients were found in Delhi)

Patient
दिल्ली पंजाब मॉडेला उपरांत केजरीवालाचे मिशन हिमाचल | Gomantak Tv

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) मंगळवारी 182 नवे रुग्ण आढळले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत (Mumbai) 100 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी परभणीत एका रुग्णाचा मृत्यू झाला, असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 78,78,175 झाली असून मृतांची एकूण संख्या 1,47,845 झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी ९२ नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com