Bank Of Baroda Recruitment 2021: 8 वरिष्ठ पदांसाठी भरती

Bank Of Baroda भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक आहे.
Bank Of Baroda Recruitment 2021
Bank Of Baroda Recruitment 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

बँक ऑफ बडोदा (BOB) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय, सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. जवळपास 225 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायासह ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक आहे. बँक ऑफ बडोदा, भारतातील एक सर्वात मोठी बँक, बँकेच्या वित्त कार्यात बदल घडवून आणण्यासाठी विविध वरिष्ठ पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारीखेच्या आत या पदासाठी अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदा जॉब व्हेकेंसी 2021 या वर तुम्ही सविस्तर रवशिल वाचू शकता. (08 Senior Finance Positions Vacancy in Bank of Baroda)

Bank of Baroda Job Recruitment 2021

बँक ऑफ बडोदाने 08 वरिष्ठ वित्त पदांच्या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करू शकतात.त्यामध्ये पदांची संख्या, वयोमर्यादा, वेतन, पात्रता इत्यादीं विषयीची माहिती देण्यात आली आहे. Recruitment

Bank Of Baroda Recruitment 2021
Navy Recruitment 2021: 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात भरती

बँक ऑफ बडोदा जॉब ओपनिंग्जसाठी असा करा अर्ज

इच्छुक व पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज सादर करु शकतात. इच्छुक उमेदवार 15 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर जावून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाइन रु. 600 / फी भरावी लागणार आहे.

कामाचा अनुभवः फ्रेशर्स अर्ज करू शकतात

Bank Of Baroda Recruitment 2021
SBI Apprentice Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, महिन्याला 15,000 पगार
                                                  Bank of Baroda Job Openings 2021
Bank of Baroda Job Openings 2021Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com