Amazon App वापरता तर मग.... 20 हजार जिंकण्याची संधी; जाणून घ्या काय करावे लागेल

Amazon App : Amazon Quiz मध्ये भाग घ्या आणि जिंका 20 हजार रुपये
Amazon App Daily Quiz News, Amazon Quiz News, Amazon Offers
Amazon App Daily Quiz News, Amazon Quiz News, Amazon OffersDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगाच्या काणाकोपऱ्यात Amazon App वापरले जात आहे. येथून घरबसल्या अनेक वस्तू मागवल्या जात आहेत. त्याही कमी किंमतीत आणि चांगल्या. Amazon कडून अनेक ऑफर देण्यात येतात ज्या ग्राहकाभिमूख आहेत. आता Amazon कडून एक भन्नाट ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आली असून त्यातून आपल्याला 20 हजार रुपये जिंकता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला काय करावे लागेल. (play Amazon Daily Quiz and chance to win 20000)

Amazon App Daily Quiz News, Amazon Quiz News, Amazon Offers
Railway Recruitment 2022: रेल्वे इंजिन कारखान्यात 10वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Amazon कडून आज आपल्याला पैसे जिंकण्याची संधी चालून आली असून आज आपण 20 हजार रूपये जिंकू शकतो. यासाठी आपल्याला फक्त त्यांच्या Amazon Quiz मध्ये भाग घ्यावा लागेल. तसेच Amazon कडून काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ज्यात फक्त पाच एक प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन, आपण बक्षिस (Reward) जिंकण्यास पात्र ठरू शकतो. मात्र Amazon Daily Quiz खेळण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये Amazon चे अॅप असणे आवश्यक आहे.(Amazon App Daily Quiz News)

तुम्ही Amazon Daily Quiz फक्त Amazon अॅपद्वारे खेळू शकता. यासाठी तुम्हाला फन सेक्शनमध्ये जावे लागेल. तुम्ही अॅपच्या सर्च बारमधून फन विभागातही प्रवेश करू शकता. यानंतर तुम्हाला Daily Quiz विभाग उघडावा लागेल. येथे पाच प्रश्न विचारले जातील, त्या सर्वांची उत्तरे देऊन तुम्ही आज 20 हजार रुपये जिंकू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com