Union Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महागणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प सादर
Union Budget 2022
Union Budget 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात यंदा करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने टॅक्स स्लॅब जैसे थे ठेवल्याने नोकरदार आणि करदात्यांची काहीशी निराशा झाली आहे. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामांन्यांना काही गोष्टीमध्ये दिलासा दिला आहे. (Union Budget 2022: What gets cheaper and what's costlier)

Union Budget 2022
Income Tax Slab Rates 2022: अशी असणार या वर्षाची कर रचना

अर्थसंकल्पानंतर (Budget) कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महाग होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता हे चित्र स्पष्ट झालं आहे.

कोणत्या गोष्टी होणार स्वस्त?

कपडे

चामड्याचा वस्तू

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

मोबाईल फोन आणि चार्जर

हिऱ्याचे दागिने

शेतीची अवजारे

कॅमेरा लेन्स

इंधन

आयात केलेली रसायने

Union Budget 2022
Health Budget 2022 News Update: मानसिक आरोग्यासाठी महत्वाची घोषणा

केंद्र सरकारने (Central Government ) अर्थसंकल्पात काही करांमध्ये वाढ केल्याने काही वस्तूंच्या किमतीही येत्या वर्षात वाढणार आहेत. केंद्र सरकारने डिजिटल चलन जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक (RBI) येत्या वर्षात हे डिजिटल चलन जारी करणार आहे. मात्र क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महागणार आहे.

कोणत्या गोष्टी महागणार?

क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महागणार

छत्र्या महाग होणार

आयात करात वाढ, इम्पोर्टेड वस्तू महागणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com