BPL Ration Card 2023: लोकांना परवडणाऱ्या दरात सरकारकडून राशन मिळावे यासाठी देशात राशन कार्ड आवश्यक आहे. कोरोना काळात खाद्यतेलापासून ते गहू, मीठापर्यंत सर्व काही सरकारकडून देण्यात आले, परंतु तुम्हाला माहिती आहे का की, राशन कार्डवर सर्वांनाच मोफत राशन मिळत नाही. राशनकार्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यानुसार लोकांना कागदपत्रे सादर करावी लागतात.
दरम्यान, जर तुमचे नाव बीपीएल राशनकार्ड (Ration Card) यादी 2023 मध्ये असेल, तर तुम्हाला प्रथम हे स्पष्ट करावे लागेल की, तुमचे वार्षिक उत्पन्न रु. 18000 पेक्षा कमी असावे. तसे असल्यास, तुमचा या यादीत समावेश केला जाईल. त्यामुळे तुम्हाला आयुष्मान कार्ड यादी आणि बीपीएल राशनकार्ड या दोन्हीसाठी पात्र समजले जाईल आणि तुमचे नाव दोन्ही यादीत दिसेल.
कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो
जात प्रमाणपत्र
कौटुंबिक ओळखपत्र
स्थायी प्रमाणपत्र
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.