PM Kisan Yojana: एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!

एप्रिल महिन्यात पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता कोणत्याही तारखेला येऊ शकतो.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत केंद्र सरकार (Central Government) दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करत असते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये पाठले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचले आहेत. त्याचवेळी, या योजनेच्या 11व्या हप्त्याची (PM Kisan 11th Week 2022) वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता कोणत्याही तारखेला येऊ शकतो. (PM Kisan Yojana Rs 2000 will be credited to farmers accounts in April)

PM Kisan Yojana
NSE Scam: कोण आहे मास्टरमाईंड 'योगी'? सीबीआयला मिळाले पुरावे

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या संदर्भात नोंदणी करावी लागेल. यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागेल. नोंदणीसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेचे तपशील अपलोड करावे लागतील आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जमा कराव्या लागतील.

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे, ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्याही ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज देखील करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com