पीएम किसान ईकेवायसीची तारीख बदलली; 'ही' लास्ट डेडलाइन

पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी झालेल्या 12 कोटी 53 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पीएम किसान सन्मान निधी योजनेत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) नोंदणी झालेल्या 12 कोटी 53 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता पुन्हा एकदा ई-केवायसीची शेवटची तारीख बदलण्यात आली. पहिली 31 मार्चच्या दोन दिवस आधी म्हणजे 22 मे 2022 रोजी बनवण्यात आली होती. यानंतर आज म्हणजेच 31 मार्च रोजी त्याची मुदत वाढवून 31 मे 2022 करण्यात आली. (PM Kisan changes the date of EKYC This last deadline)

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News
रशियाने भारताला दिली 'ही' खास ऑफर

पीएम किसान योजनेअंतर्गत मोदी सरकारने आता 10 हप्ते जारी केले आहेत. 2000-2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 60 रुपये वार्षिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. रामनवमीच्या दिवशी 11 वा हप्ता दिला जाऊ जाऊ शकतो. (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News)

...त्यांना हप्ता मिळणार नाही

कुटुंबात करदाता असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मूले. शेतीच्या कामाऐवजी शेतजमिनीचा वापर जे इतर कामांसाठी करत आहेत अश्यांनाही याचा लाभ घेता येणार नाहीये. अनेक शेतकरी दुसऱ्यांच्या शेतात शेतीची कामे करतात, पण ते शेतीचे मालक नसतात. शेतकरी शेती करत असेल, पण शेत त्याच्या नावावर नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News
श्रीलंकेची बत्ती गुल; देश रोज 10 तास अंधारात

शेती वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेले तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. जर एखाद्याच्या मालकीची शेतजमीन असेल, परंतु तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त झाला असेल विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, सनदी लेखापाल किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com