Goa Petrol-Diesel Price: दक्षिण गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव वधारले, जाणून घ्या आजचे दर

मागील काही दिवसांतील ही मोठी वाढ मानली जात आहे.
Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In GoaDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किरकोळ बदल झाला आहे. उत्तर गोव्यात पेट्रोल-डिझेलची किंमतीत अनुक्रमे 09, 10 पैशांनी वाढ झाली आहे. तर, दक्षिण गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले असून, अनुक्रमे 64, 61 पैशांनी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांतील ही मोठी वाढ मानली जात आहे.

Petrol-Diesel Price In Goa
BSNL च्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, 5G सेवा होणार उपलब्ध?

असे आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Today's Petrol-Diesel Prices In Goa)

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 90.29

Goa LPG Price

  • Panjim ₹ 1,053.00 /14.2 KG

  • South Goa ₹ 1,067.00 /14.2 KG

Petrol-Diesel Price In Goa
EPFO Claim: PF खातेदारांचे बल्ले-बल्ले! तात्काळ पैसे मिळवण्यासाठी...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com