'या' सरकारी योजनेद्वारे करा भविष्य सुरक्षित, यांना मिळणार 3000 रुपये पेन्शन

एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी दुकानदार, किरकोळ व्यापारी, व स्वयंरोजगार व्याक्तिंच्या वृध्दावस्थेत कामी येईल.
NPS scheme Indian money
NPS scheme Indian moneyDainik Gomantak
Published on
Updated on

स्वताचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि व्यापारांसाठी मोदी सरकारने एक योजना आणली आहे. त्या योजनेचे नव आहे नॅशनल पेन्शन योजना (NPS). ज्यांचे उत्पन्न 1.5 करोड किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांचे भविष्य या योजनेच्या माध्यमातून सुरक्षीत होऊ शकते. एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी दुकानदार, किरकोळ व्यापारी, व स्वयंरोजगार व्याक्तिंच्या वृध्दावस्थेत कामी येईल. ही एक स्वैच्छिक और अंशदायी पेंशन योजना आहे, ज्या अंतर्गत ग्राहक वयाच्या 60 वर्ष झाल्यानंतर 3000 (Money) प्रती महीना पेन्शन (Pension) मिळणार आहे. मोदी सरकार ने हा योजना 2019 मध्ये सुरू केली होती.(NPS scheme Indian money)

NPS scheme Indian money
घरातून बाहेर काढलेल्या मुलीने शार्क टँक इंडियात केली कमाल

एनपीएस सब्सक्राइबर चा जर मृत्यु झाला तर लाभार्थी्याच्या पति/पत्नी ला फॅमिलीला पेन्शन च्या 50 टक्के पेन्शन प्राप्त होते. फॅमिली पेन्शन ही फक्त पति आणि पत्नी यांनाच लागू होतो. अधिक माहीती साठी Labor.gov.in और maandhan.in या वेबसाइट ला भेट द्या

कोणाला होऊ शकतो लाभ ?

>> किरकोळ व्यापारी /दुकानदार किंवा स्वयंरोजगार करणारा व्यक्ति हवा >> स्कीम चा लाभ घेत आसलेले व्यक्तीचे वय हे 18 ते 40 वर्षाच्या आत असावे. >> व्यापारी किंवा या स्वयंरोजगार करत असलेले व्यक्ती चा कारभार हा वार्षिक 1.5 करोड़ (Money) रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावा.

आवश्यक कागदपत्र

एनपीएस एनरोलमेंट साठी इच्छुक व्यक्तिंसाठी IFSC कोड, आधार कार्ड (Aadhaar Card) बचत बॅंक खाते (Savings Bank Account), जनधन खाते संख्या (Jan Dhan Account Number) आवश्यक आहे.

योगदान

NPS योजनेत सामील होणार्‍या व्यापाऱ्यांना त्यांच्या बचत बँक खात्यातून किंवा जन धन खात्यातून या योजनेत सामील झाल्यापासून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत ऑटो डेबिटद्वारे योगदान द्यावे लागेल. केंद्र सरकारही त्यांच्या पेन्शन खात्यात तितकेच योगदान देईल.

मानधनच्या वेबसाइटनुसार, सध्या 49,196 व्यापारी या योजनेशी संबंधित आहेत. तुम्ही स्वतः या योजनेत सामील होऊ शकता किंवा तुम्ही CSC VLE द्वारे नावनोंदणी करू शकता. किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना त्यांच्या जवळच्या CSC ला भेट द्यावी लागेल. स्वयं-प्रमाणीकरणाच्या आधारावर, आधार कार्ड आणि बचत बँक (Bank) किंवा जन धन खाते क्रमांक वापरून एनपीएसमध्ये नोंदणी करता येते. पहिल्या सबस्क्रिप्शनचे पेमेंट पुढील महिन्यापासून रोखीने केले जाईल आणि पुढील महिन्यापासून ऑटो डेबिट केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com