Instagram Facebook Down: Instagram अन् Facebook बऱ्याच 5 जुलैपासून ठप्प

इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर डाऊन झाले आहे.
Facebook And Instagram
Facebook And InstagramDainik Gomantak
Published on
Updated on

इन्स्टाग्राम आणि फेसबुक (Instagram Facebook Down) मेसेंजर डाऊन झाले आहे. या दोन्ही मेटा-मालकीच्या प्लॅटफॉर्मवर संदेश पाठवण्यात वापरकर्त्यांना डाऊन झाल्यामुळे समस्या येत आहेत. सर्व्हिस स्टेटस ट्रॅकर वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्राममध्ये मोठा आउटेज दिसून आला. (Instagram Facebook Messenger is down)

Facebook And Instagram
वृद्धांच्या काळजीसाठी सरकारची नवी योजना! 'पीएम स्पेशल'मध्ये एक लाख लोकांना मिळणार रोजगार

अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात तक्रार केली आहे, की त्यांना दोन्ही प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या संपर्कांना डीएम (थेट संदेश) पाठवण्यात समस्या येत आहेत. मेटाकडून अद्याप आउटेजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाहीये.

5 जुलै रोजी, DownDetector ने वापरकर्त्यांकडून Instagram आउटेज अहवालात वाढ दर्शविली, 1,280 हून अधिक वापरकर्त्यांनी सुमारे 11:17 p.m. वाजता फोटो आणि व्हिडिओ-शेअरिंग सेवेसह समस्या नोंदवल्या आहेत. 6 जुलै रोजी सकाळी 10:18 वाजता आउटेजमध्ये दुसरी वाढ दिसून आली आहे. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरही युजर्सना ही समस्या भेडसावताना दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com