GST मुळे लोकांना भरावा लागणारा कर कमी झाला - अर्थमंत्री

जीएसटीने जटिल अप्रत्यक्ष कर रचनेची जागा साधी, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाद्वारे चालविलेल्या कर प्रणालीत बदलली आहे
GST reduces taxes for people- Finance Minister
GST reduces taxes for people- Finance MinisterDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री(Finance Minister) निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी सांगितले की वस्तू व सेवा कर (GST) ने लोकांना कर भरावा लागणारा दर कमी केला असून सध्या जीएसटी दर केवळ 11.6 टक्के इतका आहे.(Finance Ministry)

याबद्दल अधिक माहिती देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या ,"जीएसटीमुळे लोकांना भरावा लागणारा कराचा दर आता कमी झाला आहे असून आरएनआर समितीने शिफारस केलेला महसूल तटस्थ दर 15.3 टक्के होता. परंतु त्या तुलनेत सध्या भारित जीएसटी दर, त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) फक्त 11.6 टक्के इतकाच आहे." अशा अश्याच ट्वीट निर्मला सीतारमण यांनी केले आहे.

GST reduces taxes for people- Finance Minister
नियम न पाळणाऱ्या बँकांना आरबीआयचा 112.50 लाख रुपयांचा दंड

याबाबत वित्त मंत्रालयाने ट्वीट करत म्हटले आहे की, “जीएसटीच्या अंमलबजावणीला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत . जीएसटीने जटिल अप्रत्यक्ष कर रचनेची जागा साधी, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाद्वारे चालविलेल्या कर प्रणालीत बदलली आहे आणि अशा प्रकारे भारताला एकाच सामान्य बाजारामध्ये एकत्रित केले आहे. ”

तसेच मानवतेच्या स्पर्शाने भारत देशाचे आर्थिक एकत्रीकरण करण्यास सक्षम आहे.असेही अर्थमंत्रायलाकडून सांगण्यात आले आहे.

जीएसटीला ४ वर्ष पूर्ण होत आहेत त्याच अनुषंगाने अर्थमंत्रालयाने आपले म्हणणे मांडले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com