आज सोने स्वस्त झाले..!

जाणून घ्या आजचे दर..
Gold Price Today
Gold Price TodayDainik Gomantak

Gold Price Today : लग्नसराईचा हंगाम असताना, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली असून सोने आज 10 रुपयांनी घसरून 48114 वर व्यवहार करताना दिसत आहे. त्याचवेळी चांदी स्वस्त होऊन 63046 रुपये किलोवर उघडली. IBJA च्या वेबसाइटवर आजचा सोन्याचा दर.

Gold Price Today
LPG वरील सबसिडी डिसेंबरपासून होणार पूर्ववत?

24 कॅरेट सोन्याचा भाव 47,114 रुपये झाला. सोमवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,124 रुपयांवर बंद झाला. आज भावात 10 रुपयांनी घट झाली आहे. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 47921 रुपये होती. आता 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 44072 रुपये झाली आहे. त्याच वेळी, 18 कॅरेटची किंमत 36086 रुपयांवर पोहोचली. आज 14 कॅरेट सोन्याचा दर 28147 रुपये राहिला.

चांदीचा दर Silver Rate:

सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर 62008 रुपये होता. काल चांदीचा दर 63046 रुपयांवर बंद झाला. चांदीचा दर 1038 रुपयांनी घसरला.

IBJA दर देशात सर्वत्र मानले जातात.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेला हा दर आणि तुमच्या शहरातील किमतीमध्ये 500 ते 1000 रुपयांचा फरक असू शकतो. येथे सोन्याची सरासरी किंमत दिली आहे.

30 नोव्हेंबरचा सोन्याचा दर (रु./10 ग्रॅम) 29 नोव्हेंबरचा दर (रु./10 ग्रॅम) दरात बदल (रु./10 ग्रॅम)

  • सोने 999 (24 कॅरेट) 48114 48124 -10

  • सोने 995 (23 कॅरेट) 47921 47931 -10

  • सोने 916 (22 कॅरेट) 44072 44082 -10

  • सोने 750 (18 कॅरेट) 36086 36093 -7

  • सोने 585 (14 कॅरेट) 28147 28156 -6

  • चांदी 999 62008 63046 -1038

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com