Gold and Silver Rate: जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याने 50 हजारांचा टप्पा ओलांडला असून चांदीचा भाव 64 हजारांच्या जवळ राहिला आहे.
Gold and Silver Rate
Gold and Silver RateDainik Gomantak
Published on
Updated on

Gold and Silver Rate: भारतीय सराफ बाजारानेसोने आणि चांदीचे दर जाहीर केले आहेत. सोन्या-चांदीच्या किमतीत मागील व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत आज वाढ झाली आहे. यासह 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याने 50 हजारांचा टप्पा ओलांडला असून चांदीचा भाव 64 हजारांच्या जवळ राहिला आहे.

आज म्हणजेच 22 फेब्रुवारीला सकाळी 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याच्या (Gold) किमतीत 458 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर 999 शुद्धतेची चांदी (Silver) 995 रुपयांनी महागली आहे. यासह 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज 50547 रुपयांवर पोहोचला आहे, जो सोमवारी 50,089 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर एक किलो चांदी 64,656 रुपयांना विकली जात आहे, जी गेल्या व्यवहाराच्या दिवशी 63,661 रुपये प्रति किलोने विकली जात होती.

Gold and Silver Rate
म्हापसा जिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावरच; रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

हे दर दररोज सकाळी, नंतर दुसऱ्यांदा संध्याकाळी जाहीर जातात. मंगळवारी सकाळी 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 50345 रुपयांना विकले जात आहे, तर 916 शुद्धतेचे सोने 46,301 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 750 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 37910 रुपयांना मिळते. त्याच वेळी, 585 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 29,570 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com