Flipkart Sale: अर्ध्या किंमतीत मिळणार 'या' वस्तू, आज आहे ऑफरचा शेवटचा दिवस

Flipkart Sale: सध्या फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरु आहे. हा सेल 6 जानेवारीपासून सुरु झाला असून आज 8 जानेवारीला संपणार आहे.
Flipkart Sale
Flipkart SaleDainik Gomantak
Published on
Updated on

Flipkart Sale: ऑनलाईन खरेदी विक्रीमध्ये कंपन्या आपल्या ग्राहकांना ऑफर देत असतात.यामध्ये ॲमॅझॉन, फ्लीपकार्ट चा समावेश आहे. सध्या फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरु आहे. हा सेल 6 जानेवारीपासून सुरु झाला असून आज 8 जानेवारीला संपणार आहे.

या सेलमध्ये खास हेडफोन्स आणि स्पीकरवर ऑफर देण्यात आली आहे. स्पीकर आणि हेडफोन्स वर 70 टक्केपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, झीरो इंस्ट्रेस्ट ईएमआय ऑफरचा देखील फायदा ग्राहकांना घेण्यात येणार आहे.

boAt Rockerz 235 Pro या ब्लूटूथ इयरफोनला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1190 रुपए किंमतीच्या इयरफोन 999 ला मिळत आहे. यावर 49 टक्के डिस्काउंटचा फायदा ग्राहकांना मिळत आहे.

Flipkart Sale
Income Tax Slab: अर्थसंकल्पापूर्वी सीतारामन यांची मोठी घोषणा, अल्प उत्पन्न गटासाठी...!

Mivi Fort S16 साउंडबारला ग्राहक 2999 रुपयांऐवजी अवघ्या 1499 रुपयात मिळत आहेत. सेलमध्ये JBG Go Essential स्पीकर 46 टक्के डिस्काउंटनंतर 1599 रुपयात उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्ट(Flipkart )वर Zebronics Zeb Vita Plus फक्त 1399 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर 44 टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच, सेलमध्ये BoAt Stone 1208 ब्लूटूथ स्पीकरला 49 टक्के डिस्काउंटनंतर अवघ्या 3499 रुपयात खरेदी करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com