ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, PFI अन् रिहॅब इंडिया फाउंडेशनची गोठवली 33 बँक खाती

मनी लाँडरिंग (Money laundering) प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून इस्लामिक संघठन PFI आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशन नावाच्या संलग्न संस्थेची 33 बँक खाती गोठवली आहेत.
Directorate of Enforcement
Directorate of EnforcementDainik Gomantak
Published on
Updated on

ईडी (Directorate of Enforcement) ने मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून इस्लामिक संघठन PFI आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशन नावाच्या संलग्न संस्थेची 33 बँक खाती गोठवली आहेत. बुधवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या खात्यांमध्ये 68 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. (Ed freezes 33 bank accounts of PFI and rehab India foundation in money laundering case)

Directorate of Enforcement
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडीत

ते म्हणाले की, 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची 59 लाख 12 हजार 51 रुपयांची 23 खाती आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशनची 10 खाती ज्यात 9 लाख 50 हजार 30 रुपये जमा आहेत.' इस्लामिक संघटनेची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये (Kerala) झाली होती. त्याचे मुख्यालय दिल्लीत (Delhi) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com