Xeldem Fire Dainik Gomantak
Video

Xeldem Fire: शेल्डे येथील शिवनगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; मोठी दुर्घटना टळली

Xeldem Fire News: दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील शिवनगर परिसरात इरफान शेख यांच्या घरात अचानक आग लागल्याची घटना घडली.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील शिवनगर परिसरात इरफान शेख यांच्या घरात अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी त्वरित पाऊले उचलली. जवानांनी वेळेत केलेल्या प्रयत्नांमुळे आग फारशी पसरु शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT