Thivim Dainik Gomantak
Video

World Peace University Thivim: वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला थिवीवासीयांचा कडाडून विरोध!

World Peace University: थिवीत कोमुनिदादच्या दोन लाख चौमी. जागेत ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ स्थापण्याच्या प्रस्तावाला थिवीवासीयांनी तीव्र विरोध नोंदवला आहे.

Manish Jadhav

थिवीत कोमुनिदादच्या दोन लाख चौमी. जागेत ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ स्थापण्याच्या प्रस्तावाला थिवीवासीयांनी तीव्र विरोध नोंदवला आहे. या विद्यापीठामुळे थिवीची नैसर्गिक संपदा नष्ट होईल अशी भीती स्थानिकांना आहे. या प्रकल्पासंदर्भात रविवारी (ता. 6) सायंकाळी थिवी पंचायत इमारतीच्या सभागृहात बैठक बोलावली होती. थिवी कोमुनिदादच्या जागेत येणाऱ्या या ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ला गोवा आयपीबीने तत्वतः मान्यता दिली असली तरी गावच्या डोंगरमाथ्यावर येणाऱ्या विद्यापीठास ग्रामस्थांची हरकत असून सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरु तसेच कोर्टाचे दार ठोठावू, अशी व्रजमूठ थिवीवासीयांनी बांधली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT