Team India Dainik Gomantak
Video

World Championship of Legends 2024 - पाकिस्तानचा पराभव करून भारताने पटकावले विजेतेपद

Team India: क्रिकेटच्या मैदानात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानची दैना उडवून दिली. जेव्हा-जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो.

Manish Jadhav

क्रिकेटच्या मैदानात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानची दैना उडवून दिली. जेव्हा-जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. अलिकडेच, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने आले होते. ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता बर्मिंगहॅममध्ये हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने होते. जिथे भारताने पुन्हा एकदा रोमहर्षक विजय नोंदवला. हा सामना जागतिक चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचा होता, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला नमवत विजेतेपद पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Goa Today's News Live: कोकणीचे प्रमाणीकरण करण्याची घाई करु नये; नरेंद्र सावईकर

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

अग्रलेख: 'वाळू माफिया' अनावर झाल्यास लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? कुंपणच शेत खाणारी परिस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT