Goa News Dainik Gomantak
Video

पोलिसाच्या मदतीने महिलेने घातला कोट्यवधींचा गंडा; डिचोलीत नागरिकांची पोलिसांत तक्रार

Goa Crime News: प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबधित लोकांनी पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.

Pramod Yadav

एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीने डिचोलीत एका महिलेने अनेक लोकांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. नोकरीचे आमीष दाखवून लोकांना घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबधित लोकांनी पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. यावेळी स्थानीक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्य देखील हजर होते. पोलिस कॉन्स्टेबल आणि त्या महिलेविरोधात तक्रार दाखल. दरम्यान या प्रकरणातील संशयित महिला फरार झालीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT