Arambol Beach Whirlwind Dainik Gomantak
Video

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Arambol News: हरमल समुद्रकिनाऱ्यावर दुपारी अचानक जोरदार वारे आणि वावटळीने धडक दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Whirlwind hits Arambol Beach

हरमल समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी अचानक जोरदार वारे आणि वावटळीने धडक दिली. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पाण्यात भोवरे तयार झाले. स्थानिकांनी आणि किनारी रक्षकांनी लोकांना लांब राहण्याचे आवाहन केले. दरम्यान या वावटळीमुले किनाऱ्यावरील काही स्टॉल्स आणि मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे कळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT