Goa IIT Dainik Gomantak
Video

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa News: मुख्यमंत्र्यांचे या विरोधाकडे लक्ष वेधल्यावर त्यांनी कोणाची तरी फूस असल्यावरून हा विरोध होत असल्याचा आरोप केला.

Pramod Yadav

कोडार येथे आयआयटी प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले आहेत. याआधी सत्तरीतील शेळावली, काणकोणातील लोलये आणि सांगे येथे आयआयटी संकुल प्रकल्पाला विरोध झाला आहे. रिवण येथे जमीन मालकीबाबत कागदपत्रे व्यवस्थित नसल्याने तेथे तो प्रकल्प होऊ शकला नाही. आता कोडार परिसरात कोमुनिदाद जमिनीवर तो प्रकल्प करण्याचा प्रयत्न सुरू झाला असतानाच त्याला विरोध होऊ लागला आहे.

राज्यात आयआयटी प्रकल्पाला विरोध होण्यामागे कोणाची फूस, असा विषय आता जोरदारपणे चर्चेला आलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना या विरोधाला कोणाची तरी फूस असल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे या विरोधाकडे लक्ष वेधल्यावर त्यांनी कोणाची तरी फूस असल्यावरून हा विरोध होत असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय प्रकल्प गोव्यात नकोत, अशा मनोवृत्तीचे काहीजण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT