Viral Video | Goa News Dainik Gomantak
Video

जिवंत मासा गिळला; गोव्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू Watch Video

Goa Viral News: सहा वर्षीय बाळाने खेळता खेळता मासा गिळला, यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Pramod Yadav

जिवंत मासा गिळल्यामुळे सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बस्तोडा - गोवा येथे उघडकीस आली आहे. एक जिवंत मासा घरातील भांड्यात ठेवण्यात आला होता. सहा वर्षीय बाळाने खेळता खेळता तो मासा गिळला, यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा परसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: ‘गोमंतक मराठा’वर प्रशासक नेमण्‍यात सरकारचा हात नाही! गावडेंच्या प्रश्नाला CM सावंतांचे उत्तर

Ganesh Chaturthi: 'गणेश चतुर्थी राज्य महोत्सव जाहीर करा'! आमदार साळकरांची मागणी; अध्यात्मिक पर्यटनांतर्गत आणण्याचा प्रस्ताव

Sattari Theft: 1 नाही, 2 नाही.. तब्बल 5 दुकाने फोडली! केरी-सत्तरीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक चिंताग्रस्त

Satyapal Malik: घटनात्मक पदावर असतानाही सरकारविरुद्ध उघडपणे बोलणारे, बेधडक सत्य सांगणारे 'सत्यपाल मलिक'

Palolem Nagarse: कोमुनिदादच्या जागेत घातले कुंपण, जमीन हडपण्याचा प्रयत्न; नगर्से-पाळोळेतील नागरिक संतप्त

SCROLL FOR NEXT