Sudin Dhavalikar update Dainik Gomantak
Video

Vote Chori: "मतदानातील गैरव्यवहारांसाठी बूथ लेव्हल अधिकारी जबाबदार" मंत्री सुदिन ढवळीकर

Sudin Dhavalikar statement: मतदान यादीतील गैरव्यवहारांवर भाष्य करताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी याबाबतची मुख्य जबाबदारी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांची (BLO) असल्याचे म्हटले

Akshata Chhatre

Sudin Dhavalikar news:मतदान यादीतील गैरव्यवहारांवर (Vote Chori) भाष्य करताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी याबाबतची मुख्य जबाबदारी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांची (BLO) असल्याचे म्हटले आहे. "अशा प्रकारच्या घटनांसाठी बूथ लेव्हल अधिकारी प्राथमिकरित्या जबाबदार आहेत. त्यांनीच या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे, या प्रकरणात मी थेट निवडणूक आयोगावर दोषारोप करणार नाही," असे ढवळीकर म्हणाले. त्यांच्या मते, मतदान यादीतील कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारांसाठी निवडणूक आयोगापेक्षा बूथ लेव्हल अधिकाऱ्यांची जबाबदारी जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT