Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane: अवैध डोंगर उत्खननावर 25 लाखांपर्यंत दंड ठोठावण्यासाठी कायद्यात सुधारणा

Hill Cutting Goa: राज्यात गेल्या काही दिवसांपासून डोंगर कापणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याच पाश्वभूमीवर आता राज्याचे नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी सख्त भूमिका घेतली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून डोंगर कापणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याच पाश्वभूमीवर आता राज्याचे नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी सख्त भूमिका घेतली आहे. अवैध डोंगर उत्खननावर 25 लाखापर्यंतचा दंड ठोठावण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे राणेंनी सांगितले आहे. डोंगरकापणी रोखण्यासाठी प्रशासनाने गतीने पावले उचलली असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. डोंगर कापणीला 'टीसीपीने परवानगी दिलेली नाही; परंतु लोक खात्याकडेच बोट दाखवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT