Partagali Math closure Dainik Gomantak
Video

Video: पर्तगाळी जीवोत्तम मठ 2 जानेवारीपासून बंद!

Partagali Jeevottam Math Closed: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचा ५५० वा ऐतिहासिक वर्धापन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

Akshata Chhatre

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचा ५५० वा ऐतिहासिक वर्धापन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर आता मठाच्या पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, येत्या २ जानेवारी २०२६ पासून मठाचा परिसर भाविक, पर्यटक आणि सर्व अभ्यागतांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT