Goa politics latest Dainik Gomantak
Video

Video: 'गोव्याला पुढे नेण्यासाठी युती आवश्यक', काँग्रेस आमदार एल्टोन डिकोस्टा

Congress MLA statement: गोव्याला पुढे घेऊन जाण्यासाठी युती आवश्यक आहे आणि मी आरजीपी सोबतच्या युतीला माझा पूर्ण पाठिंबा देतो

Akshata Chhatre

गोव्याला पुढे घेऊन जाण्यासाठी युती आवश्यक आहे आणि मी आरजीपी (RGP) सोबतच्या युतीला माझा पूर्ण पाठिंबा देतो, असे मत काँग्रेसचे आमदार एल्टोन डिकोस्टा यांनी एका 'निज गोंयकरा'च्या भूमिकेतून व्यक्त केले. ते म्हणाले की, आरजीपी असो वा जीएफपी (GFP), आम्हाला एकत्रित काम करण्याची इच्छा आहे. सांताक्रूझ मतदारसंघात विरेश बोरकर यांचा मोठा पाठिंबा असल्याने, ही जागा आरजीपीला देण्याचे सुरुवातीला ठरले होते. परंतु, "शेवटी काय झाले हे मला माहीत नाही," असे त्यांनी सांताक्रूझ जागेवरून काँग्रेस आणि आरजीपीमध्ये असलेल्या मतभेदांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बापरे! वीज कार्यालयातील छताचा भाग कोसळला खाली; म्हापशातील घटनेने चिंतेचे वातावरण

विश्वविजेत्या भारतीय संघावर 131 कोटींचा वर्षाव! गौतम गंभीर, कॅप्टन सूर्याला किती रुपये मिळणार? वाचून व्हाल थक्क..

Premier League Auction: 'दर्शन' गोव्यातील महागडा क्रिकेटपटू! प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा लिलाव; 21 मार्चपासून रंगणार स्पर्धा

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराबाबत महत्वाची बातमी! T20 मध्ये घेणार मोठा ब्रेक; कारण आले समोर..

Tiger Reserve Goa: व्‍याघ्र प्रकल्‍पाबाबत होणाऱ्या सुनावण्‍यांवर 1 कोटीपेक्षा अधिक खर्च, वनमंत्री राणेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT