Goa News Dainik Gomantak
Video

काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी केलं तरी काय, काय कारवाई होणार? पाहा Video

Goa Congress News: पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका पाटकर यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

Pramod Yadav

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षाचे आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांच्याविरोधात काँग्रेसचे अखिल भारतीय प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे थेट तक्रार पाठवली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका पाटकर यांनी त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, फेरेरा यांनी ७ जुलै रोजी कुडचडे येथे झालेल्या काँग्रेसच्या 'संविधान बचाव' अभियानाला गैरहजर राहून पक्षविरोधी भूमिका घेतली.

विशेष म्हणजे, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी १० जुलै रोजी त्यांनी कुडचडे येथेच भाजप आमदार नीलेश काब्राल यांच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थिती लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'सुशेगाद' गोव्याला कोळशाचं केंद्र बनवण्याचा घाट? वारसा गावे आणि पर्यावरणाच्या बलिदानाची हीच का ती वेळ?

Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

Goa Water Crisis: ...तर सत्तरीवर पाण्याचे संकट, अंजुणेत 29 टक्‍के पाणी; इतर धरणांत 2 महिने पुरेल इतका साठा

खरी कुजबुज: विरोधकांच्‍या भूमिकेबाबत पुन्‍हा संभ्रम!

SCROLL FOR NEXT