Goa Politics | Video Dainik Gomantak
Video

मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष दामूंचा दिल्लीत बैठकांचा सपाटा; लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार Video

Goa News: विधानसभा अधिवेशनानंतर हा विस्तार होणार असल्याचे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले होते.

Pramod Yadav

गोवा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला आहे. विधानसभा अधिवेशनानंतर हा विस्तार होणार असल्याचे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले होते. यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत बैठकांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत अमित शाह, आणि जे. पी नड्डा यांची भेट घेतली तर, दामू नाईक यांनी बी. एल. संतोष यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT