Verca Fire Incident Dainik Gomantak
Video

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

Verca Fire Incident: वार्का येथे घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकींना आग लागून अंदाजे दोन लाखांची हानी झाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Sameer Panditrao

मडगाव: वार्का येथे घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकींना आग लागून अंदाजे दोन लाखांची हानी झाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. विनंती कोलकर यांच्या मालकीच्या ह्या दुचाकी आहेत. रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुचाकीला आग लागून आवाज ऐकून घरातील मंडळी बाहेर आली असता, त्यांना आग लागल्याचे दिसून आले. मागाहून शेजारीही जमले. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकानी पाण्याचा माराही केला. मडगाव अग्नीशमन दलाचे अधिकारी गिल सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी नंतर घटनास्थळी जाऊन आग विझवली. या दुर्घटनेत अ‍ॅक्टीव्हा व टीव्हीएस एनटॉर्क या दुचाकीलाही आग लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT