Sunburn Festival Goa 2024 Dainik Gomantak
Video

Velsao Gramsabha: दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला वेळसाव पंचायतीचा विरोध

Sunburn Festival: राज्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन राजकारण पेटले आहे. विरोधक सनबर्नच्या आयोजनावरुन सत्ताधारी पक्षावर सडकून टिका करतायेत.

Manish Jadhav

राज्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन राजकारण पेटले आहे. विरोधक सनबर्नच्या आयोजनावरुन सत्ताधारी पक्षावर सडकून टिका करतायेत. दक्षिण गोव्यात ड्रग्ज संस्कृतीचा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. दरवर्षी वागतोर येथे सनबर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो. मात्र यावर्षी सनबर्नचे ठिकाण बदल्याने राजकारण चांगलेच तापले. यातच आता, वेळसाव पंचायतीनेही दक्षिण गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करत रोमन लिपीला समान दर्जा देण्यास पाठिंबा देण्याचा मांडला ठराव. विशेष म्हणजे, पंचायतीत दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

French Chef Death: हॉटेलमध्ये आढळला फ्रेंच हेड शेफचा मृतदेह; 3 वर्षांपासून एकटा राहत असल्याची माहिती

Ram Mandir Movie: 'आपण मूळचे हिंदू! राममंदिराच्या लढ्याचा इतिहास मांडणार'; मंत्री गुदिन्‍होंनी सिनेमाबद्दल दिली माहिती

U19 Chess Competition: मंदार, श्रिया यांना बुद्धिबळ विजेतेपद! राज्यस्तरीय 19 वर्षांखालील स्पर्धेत अपराजित घोडदौड

Goa Crime: कुटुंबांच्या भांडणात आणली तलवार! Video Viral झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ; संबंधिताविरोधात गुन्हा नोंद

Goa Live News: ६४ वर्षीय फ्रेंच नागरिक पॅट्रिक अल्बर्ट मृतदेह आढळल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT