Reflective collar for stray animals Dainik Gomantak
Video

Stray Cattles: मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टळतात, जनावरांच्या गळ्यात 'रिफ्लेक्टिव्ह पट्टे'; 'वेदांता'चा अभिनव उपक्रम, Video

Reflective collar for stray animals: गोव्यात रस्त्यांवर भटकणाऱ्या मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी 'वेदांता समूहा'ने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Sameer Panditrao

गोव्यात रस्त्यांवर भटकणाऱ्या मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी 'वेदांता समूहा'ने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मोकाट जनावरांच्या गळ्यात 'रिफ्लेक्टिव्ह पट्टे' (प्रकाश परावर्तित करणारे पट्टे) बसवले जात आहेत. रात्री वाहनांची हेडलाईट या पट्ट्यांवर आदळल्यावर जनावरे सहज दिसतील, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होईल. या उपक्रमाचे स्वागत नागरिकांकडून होत असून, निष्पाप बळी टाळण्यासाठी ही एक सकारात्मक पावले मानली जात आहेत. गोव्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने ही कल्पक आणि जबाबदारीची भूमिका असल्याचे मत स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

न्यूयॉर्कमध्ये रश्मिका-विजयचा बोलबाला! 43व्या इंडिया डे परेडमध्ये 'Co-Grand Marshals' चा मान

Viral Video: प्रसिध्द होण्यासाठी कायपण, तरूणीने म्हशीच्या अंगावर चढून केला डान्स, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

Cristiano Ronaldo Engaged: 5 मुलांचा बाप ख्रिस्तियानो रोनाल्डो अडकणार लग्नबंधनात, 10 वर्षांनी जॉर्जिनाशी केला साखरपुडा

Goa Politics: "मुख्यमंत्री एकटेच काम करणार का?" लोबोंचा मंत्रिमंडळाला परखड सवाल

Goa Congress Protest: अमित पाटकरांसह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, आझाद मैदानाजवळ काँग्रेसचा निषेध मोर्चा अडवला Watch Video

SCROLL FOR NEXT