Vathadev Garbage Issue Dainik Gomantak
Video

Vathadev Garbage Issue: वाठादेव येथे रोलिंग मिल परिसरात कचऱ्याची समस्या

Vathadev Garbage Issue: कारापूर-सरवण पंचायत क्षेत्राच्या सीमेलगत असणाऱ्या वाठादेव येथील रोलिंग मिल परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे.

Manish Jadhav

कारापूर-सरवण पंचायत क्षेत्राच्या सीमेलगत असणाऱ्या वाठादेव येथील रोलिंग मिल परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. लोक रस्त्याच्या कडेलाचा रस्ता टाकत असल्याने मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकून गंभीर आजारांना आवतनं दिलयं. प्लॅस्टिकच्या वस्तू, शिळे खाद्यपदार्थ रस्त्याच्या बाजूलाच टाकले आहेत. दरम्यान, स्थानिकांनी या कचऱ्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली आहे. सरकार आणि स्थानिक पंचायतीने दुर्लक्ष केल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT