Barge Ship Drown Dainik Gomantak
Video

Barge Ship Drown: मुरगाव गोवा शिपयार्डजवळ झुवारी नदीत बुडाले बार्ज जहाज

Vasco: मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या (एमपीए) हद्दीत दोन दिवसांपूर्वी लोखंडी पेल्लेट्स वाहून नेणारी बार्ज बुडाली.

Sameer Amunekar

वास्को : मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या (एमपीए) हद्दीत दोन दिवसांपूर्वी लोखंडी पेल्लेट्स वाहून नेणारी बार्ज बुडाली. सुदैवाने बार्जवरील आठही खलाशांना वाचविण्यात यश आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बार्ज बंदरात उभ्या असलेल्या जहाजाकडे लोखंडी पेल्लेट्स पोहोचविण्यास जात असताना यापूर्वी पाण्याखाली बुडालेल्या जहाजाच्या अवशेषाला ती धडकली. या धडकेमुळे बार्जच्या तळाला भेग पडली आणि त्यातून आतमध्ये भराभर पाणी शिरले. मात्र, खलाशांना तातडीने वाचविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarmukhi Budh: उत्तरमुखी बुधाचा करिश्मा! 'या' राशी होणार मालामाल, धनलाभाने बँक बॅलन्समध्ये होणार वाढ; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ परतावा

IPL 2026 Points Table: "दिल्लीचा धमाका, राजस्थानची जयपूरमध्ये नाचक्की!" गुणतालिकेत मोठी उलथापालथ; कॅपिटल्सची प्लेऑफकडे झेप

Hyderabad Accident: हैदराबाद आऊटर रिंग रोड रक्तानं माखला! भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील 3 बालकांसह 6 जणांचा मृत्यू

Hormuz Strait Blockade Conflict: "इराणला मातीत गाडू!" ट्रम्प यांना संताप अनावर, पाकिस्तानमार्गे पाठवलेला प्रस्ताव लावला धुडकावून; होर्मुजची नाकेबंदी कायम

Horoscope 2 may 2026: पगारवाढ ते नवं घर! शनिदेवाच्या कृपेनं 'या' राशींची होणार भरभराट; लव्ह लाईफमध्येही येणार नवा गोडवा

SCROLL FOR NEXT