Vasco Drugs Seized Dainik Gomantak
Video

Vasco Drugs Seized: वास्कोत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 4 जणांना अटक; 2.80 लाख रुपयांचा ऐवज जप्त

Vasco Drugs: गोवा येथे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

Sameer Amunekar

गोवा येथे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अब्दुल्ला खान, नीलेश धुरी, नुमैझ शेख आणि अखिल कुमार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींकडून विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT