Bhajani Saptah Dainik Gomantak
Video

Vasco Bhajani Saptah: वास्कोत श्री दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात!

वास्को शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दामोदर मंदिरात (Shri Damodar Temple) बुधवारपासून (30 जुलै) पारंपरिक भजनी सप्ताहाला (Bhajani Saptah) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

Manish Jadhav

वास्को शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दामोदर मंदिरात (Shri Damodar Temple) बुधवारपासून (30 जुलै) पारंपरिक भजनी सप्ताहाला (Bhajani Saptah) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण वास्को शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक या सप्ताहात सहभागी होण्यासाठी वास्कोत दाखल झाले आहेत. सप्ताहाचा मुख्य गाभा असलेले अखंड भजन पहाटेपासूनच सुरु झाले असून, ते पुढील सात दिवस अव्याहतपणे सुरु राहणार आहे. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राम कृष्ण हरी! पंढरपूरच्या वारकऱ्यांना गोवा सरकार देणार आर्थिक मदत, अधिवेशनात एकमताने ठराव मंजूर

'बैलांची झुंज' आपल्या संस्कृतीचा भाग नाही, जीत आरोलकरांच्या 'धीरयो' कायदेशीर करण्याच्या मागणीला मंत्री ढवळीकरांचा विरोध

Goa Assembly 2025: गोवा सरकारचा स्तुत्य निर्णय, आता शालेय जीवनातच मिळणार शेतीचे धडे; आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल

Goa Assembly Live Updates: पंढरपुरात उभारणार वारकरी भवन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

गोंयात कोळसो नाका! ग्रीन सेसवरुन विधानसभेत खडाजंगी, 3 - 4 हजार कोटींच्या घोटाळ्याचा युरी आलेमावांचा आरोप

SCROLL FOR NEXT