Varsha Usgaonkar Dainik Gomantak
Video

Varsha Usgaonkar: सिनेमात काम करायचंय? वर्षा उसगांवकरांनी गोमंतकीयांना दिला कानमंत्र

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर गोव्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Pramod Yadav

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अलिकडे मराठी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. वर्षाताई विजेत्या होऊ शकल्या नाहीत पण, त्यांची घरातील उपस्थिती अनेकांना हवीहवीशी वाटत होती.

मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर गोव्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी त्यांनी उभारत्या कलाकारांना सिनेमात काम करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याबाबत कानमंत्र दिला. वर्षा उसगांवकरांनी कला अकादमीत आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता, यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल देखील उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: इस्रायली पर्यटकांसाठी 'गोवा' सर्वाधिक लोकप्रिय! वाणिज्य दूत हॉफमन यांची स्तुतीसुमने; थेट विमानसेवेबाबत मंत्री खंवटेंशी चर्चा

Goa Politics: गोवा भाजपला हवेत ‘होय बा’! बाबूंचा घरचा आहेर; तोरसेतून केली कांबळींची उमेदवारी जाहीर

Goa Politics: काँग्रेसचे 'वरिष्ठ' नेते येणार गोव्यात! गोवा फॉरवर्डची यादीही रखडली; भाजपचा 7 अपक्षांना पाठिंबा

धक्कादायक! पाकिस्तानचे हेरगिरी जाळे गोव्‍यात उद्‌ध्‍वस्‍त, माजी सुभेदारासह महिला अटकेत; संवेदनशील माहिती पाठवल्याचा संशय

Horoscope: भावनिक निर्णय टाळा, नवे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ; 'या' राशीच्या लोकांसाठी विशेष ठरतोय आजचा दिवस

SCROLL FOR NEXT