Van Maulinguem Gram Sabha Dainik Gomantak
Video

घरे व जमिनीच्या मुद्यावर वन-म्हावळींगे-कुडचिरेची ग्रामसभा तापली; Watch Video

Van Maulinguem Gram Sabha: सरकारच्या 'माझे घर' योजनेंतर्गत ताब्यात असलेल्या सरकारी जमिनी परत देण्यास वन म्हावळींग कुडचिरे पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी तीव्र हरकत घेतली आहे

Akshata Chhatre

सरकारच्या 'माझे घर' योजनेंतर्गत ताब्यात असलेल्या सरकारी जमिनी परत देण्यास वन म्हावळींग कुडचिरे पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी तीव्र हरकत घेतली आहे. तसा निर्णयही पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. सरकारी प्रकल्पांच्या नावाखाली आमच्या घरांसह ताब्यात असलेल्या सरकारी जमीनीवर संक्रांत येत असेल, तर आमचा प्रकल्पांना विरोध आहे. अशी भूमिका प्रामस्थांनी घेतली.

घरे आणि जमिनींचे सर्वेक्षण या मुद्यावर आज वन म्हावळगि कुडचिरे पंचायतीची खास ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. सरपंच मिथिल गावस यांच्या अध्यक्षतेखाली म्हावळींग येथील श्री सातेरी केळबाई मंदिर सभागृहात ही प्रामसभा झाली. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या ११ ऑगस्ट रोजी घरे आणि जमिनींचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारी अधिकारी वन म्हावळींगे येथे आले होते. त्यामुळे अस्वस्थ बनलेल्या प्रामस्थांनी रस्त्यावर उतरून सर्वेक्षणाचा प्रकार हाणून पाडला होता. त्यामुळे आजची ग्रामसभा महत्त्वाची होती. याप्रकरणी उच्व न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला म्हावळींगे-कुडचिरे पंचायतीने आव्हान दिले आहे. ग्रामसभेला जवळपास पावणे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Goa: कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लसीकरण मोहीम राबवा, गोवा ॲनिमल फेडरेशनची मागणी; वर्षभरात केवळ 15 हजार लसीकरण

Illegal Mining in Goa: फोंडा पोलिसांची धडक कारवाई! मरड धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा, मजुरांनी काढला पळ

Goa Live News: बेधडक आणि निष्काळजी वाहन चालवण्याच्या आरोपाखाली सय्यद एस. नजमुद्दीन यांना अटक

Horoscope: आजचा दिवस खास! सोमवारी सिद्ध योगामुळे 'या' 4 राशींना मिळेल भरभराटीचे फळ

Bicholim: विठ्ठलापूरच्या शाळेचे वर्चस्व कायम, पटसंख्येत वाढ; इंग्रजीच्या आक्रमणानंतरही 'नंबर वन'चे स्थान अबाधित

SCROLL FOR NEXT