valpoi parking problem Dainik Gomantak
Video

Valpoi Traffic Jam: वाळपईत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

Valpoi Parking Problem: वाळपई शहरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

Akshata Chhatre

वाळपई: वाळपई शहरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सणासुदीचे दिवस आणि संततधार पाऊस यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शहरातील अनेक नागरिक आपली वाहने कुठेही रस्त्याच्या कडेला उभी करतात, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः वाळपई-ठाणे मार्ग आणि वाळू-महारगाव रस्त्यावर वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना, तसेच वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: 'तिलारी' धोकादायक पातळीवर! पूर, पडझड, वाहतुकीची कोंडी! गोव्यात पावसाचा धुमाकूळ

Goa Cooperative Bank: राज्य सहकारी बॅंकेवर सरकार समर्थक पॅनल! कुर्टीकरांचा दबदबा; प्रकाश वेळीप पराभूत

Rashi BHavishya 20 August 2025: आर्थिक स्थितीत सुधारणा, जुने वाद मिटतील; आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या

Post Office Yojana: पोस्टाची धमाकेदार योजना! दररोज 50 रुपये गुंतवून बना 'लखपती'; 'या' योजनेतून मिळतो तगडा रिटर्न

Shreyas Iyer: राजकारण जिंकलं, श्रेयस अय्यर हरला... टीम इंडियावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT