Usgaon Parking Issue Dainik Gomantak
Video

Usgaon Parking Issue: उसगाव महामार्गावर अवजड वाहनांचा विळखा; वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिक संतप्त VIDEO

Usgaon Parking Issue: उसगाव (Usgao) येथील राष्ट्रीय महामार्गाच्याकडेला अवजड वाहने नियमबाह्य पद्धतीने उभी केली जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Manish Jadhav

उसगाव (Usgao) येथील राष्ट्रीय महामार्गाच्याकडेला अवजड वाहने नियमबाह्य पद्धतीने उभी केली जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्गालगत मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक, ट्रेलर्स आणि इतर अवजड वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT