Panaji BLO Transfer Dainik Gomantak
Video

Panaji: पणजी मतदारसंघासाठी बीएलओंची नेमणूक करणारा आदेश स्थगित

Panaji BLO Transfer: पूर्वीप्रमाणेच बदली झालेल्या बीएलओंकडे ताबा राहणार असून तेच मतदार याद्यांची उजळणीचे काम करतील. तसेच नव्या बीएलओंना आता पूर्वीच्याच कामाच्या ठिकाणी जावे लागणार आहे.

Sameer Panditrao

पणजी : पणजी मतदारसंघातील ३० पैकी २८ बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) अचानक केलेल्या बदलीला विरोध वाढू लागल्याने अखेर तो बदलीचा आदेश जिल्हा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी स्थगित ठेवला आहे.

पूर्वीप्रमाणेच बदली झालेल्या बीएलओंकडे ताबा राहणार असून तेच मतदार याद्यांची उजळणीचे काम करतील. तसेच नव्या बीएलओंना आता पूर्वीच्याच कामाच्या ठिकाणी जावे लागणार आहे. ही स्थगिती मिळाल्याने मंत्री बाबूश मोन्सेरात यांना हा झटका असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT