Tragic bull attack in Cuncolim Dainik Gomantak
Video

Cuncolim Bull Attack:कुंकळ्‍ळीत रेड्याने शिंग खुपसल्यामुळे तरुणाचा मृत्यू

Bull attack death in Cuncolim: मस्तवाल रेड्याने मानेत शिंग खुपसल्‍याने रवींद्र गावकर (४२) यांचा मृत्‍यू होण्‍याची दुर्दैवी घटना गावकरवाडा, पांझरखणी-कुंकळ्‍ळी येथे घडली.

Sameer Panditrao

मडगाव : एका मस्तवाल रेड्याने मानेत शिंग खुपसल्‍याने रवींद्र गावकर (४२) यांचा मृत्‍यू होण्‍याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गावकरवाडा, पांझरखणी-कुंकळ्‍ळी येथे घडली. हा रेडा गेले दोन महिने या भागात वावरत असून यापूर्वीही त्‍याने अनेकांवर हल्ला करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. रवींद्र हे गुरे चारण्‍यासाठी गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT