Theft Case in Ajoba Temple Dainik Gomantak
Video

Theft Case in Ajoba Temple : पेडणे-केरी येथील जागृत आजोबा मंदिरात चोरी

Pernem News: फंड पेटीतील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम चोरांनी केली लंपास

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे केरी येथील जागृत आजोबा देवस्थानात चोरीची आज (14 जुलै) घटना घडली. फंड पेटीतील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम चोरांनी लंपास केली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT