Theft Case Dainik Gomantak
Video

Theft Case: बस्तोड्यात तोतया पोलिसांनी एका वृद्ध महिलेला लुबाडले

Bastora Theft News: बस्तोडा येथे दोन संशयित हे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून साध्या वेशातच येवून 'आम्ही सीबीआयवाले पोलीस आहोत', असे भासवून तोतया पोलिसांनी दाम्पत्यास गंडविले.

गोमन्तक डिजिटल टीम

आम्ही पोलीस अधिकारी आहोत. थोड्या वेळापूर्वीच काही अंतरावर मोठी दरोडा पडला आहे. त्यामुळे अंगावरील दागिन सांभाळा, अशी बतावणी करून दोघा भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र, पाटल्या, तोड असे मिळून लाखो रुपयांच दागिने हातोहात पळविण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (18 सप्टेंबर) दुपारी बस्तोडा जंक्शनवर घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup: आता खरी लढत! विश्वचषकाच्या 'सुपर 8' चा थरार सुरू; टीम इंडिया कधी, कुठे आणि कोणाशी भिडणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

"गोवा हे तरुण मुलींना वाढण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण"! रोशेल पिंटोंचे प्रतिपादन; मीडिया करिअरबाबत केले मार्गदर्शन

VIDEO: पाकड्यांनो एवढा राग बरा नव्हे... पराभवानंतर कुठे टीव्ही फोडला, तर कुठे तोंडाला फासला केक! व्हिडिओ व्हायरल

Turtle Walker: समुद्री कासवांचे अस्तित्व हा केवळ वैज्ञानिक नाही तर तो सामाजिक प्रश्न; ‘टर्टल वॉकर’ माहितीपट

Goa Opinion: 'साळावली' धरणाला असाच विरोध झाला असता तर संपूर्ण दक्षिण गोव्याची गत काय झाली असती..?

SCROLL FOR NEXT