CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

गोमंतकीयांनो घरी भाडेकरु ठेवताय? मुख्यमंत्री सावंतांनी केलंय महत्वाचे आवाहन, पाहा Video

Goa Assembly Monsoon Session 2024: याबाबत विधेयक येत्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठराव मागे घेण्यात आला.

Pramod Yadav

राज्यात रितसर भाडेकरु पडताळणी होत नसल्याबाबत विधानसभेत सर्व पक्षीय आमदारांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आलेक्स रिजेनाल्ड लॉरेन्स यांनी खासगी सदस्य ठराव मांडला. राज्यातील भाडेकरुंची पडताळणी होत नसल्याने बाहेरुन येणारे नागरिक राज्यात हवी तशी कामे करुन गोव्याचे नाव मलिन करतात. तसेच, काही गुन्हेगारी उद्देशाने येणारे नागरिक देखील याचा गैरफायदा घेतात.

यावर अंकूश ठेवण्यासाठी राज्यात भाड्याने राहणाऱ्या परराज्यातील नागरिकांची भाडेकरु पडताळणी करावी अशी मागणी या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली. या ठरावाला सर्वपक्षीय आमदारांनी समर्थन दिले. याबाबत विधेयक येत्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठराव मागे घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT