Pernem News Dainik Gomantak
Video

Pernem News : पेडणेकरच भिडले पेडकरांविरुद्ध

Taxi operators clash: आमदार आर्लेकरांच्या घराबाहेर पेडणेकरच एकमेकांवर भिडले

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरांच्या घराबाहेर आज (11 जुलै) पेडणेकरांमध्येच राडा घडला आहे. पेडणेचे काही गोवा माईल्स टॅक्सी चालक आर्लेकरांकडे चर्चेसाठी गेले होते. त्याच वेळी स्थानिक टॅक्सी व्यावसायिक तेथे गेले असता दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होवून हाणामारी घडल्याचा प्रकार समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'ॲपल सपोर्ट'च्या नावाखाली अमेरिकनांची लूट; बांबोळीतील आलिशान व्हिलावर सायबर पोलिसांचा छापा, 10 जण अटकेत

US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

Small Savings Schemes: गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! PPF, सुकन्या आणि किसान विकास पत्रच्या व्याजदरांवर 30 सप्टेंबरला मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT