Suravali Accident Dainik Gomnatak
Video

Suravali Accident: सुरावली रेल्वे क्रॉसिंगजवळ अपघात, बाणावलीच्या तरुणाचा मृत्यू

Suravali Accident News: सुरावली रेल्वे क्रॉसिंगजवळ एक मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली. या अपघातात बाणावलीच्या एका तरुणाचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

सुरावली रेल्वे क्रॉसिंगजवळ एक मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली. या अपघातात बाणावलीच्या एका तरुणाचा मृत्यू झाला. लिओ फर्नांडिस असे या तरुणाचे नाव आहे. मृतकाला अपघातानंतर तात्काळ मडगावातील एका खासगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले, मात्र तो वाचू शकला नाही. या अपघातामुळे रेल्वे क्रॉसिंगजवळ तात्पुरती वाहतूक विस्कळीत झाली. मात्र अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासोबत पंचनामा देखील केला. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Commercial LPG Price Hike: राज्यातील हॉटेल उद्योगाचं मोडलं कंबरडं! सिलिंडर दरवाढीनं हिरावला तोंडचा घास; भाडे, वेतन आणि बिलांच्या खर्चात आता गॅसचीही भर

Bangladeshi Dacoit Gang : रेकी, नियोजन, दरोडा! कोलवाळ कारागृहातच बनली दरोडेखोरांची टोळी; दोनापावला आणि म्हापसा दरोडा प्रकरणांची कार्यपद्धती उलगडली

Subhash Naik Death Case: अंत्‍ययात्रा निघणार तेवढ्यात प्रेत नेलं विच्‍छेदनासाठी, कुचेलीतील नाट्यमय घटना; घातपाताच्‍या संशयातून पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्‍यात

Goa Karnataka Island Dispute: "गोव्याच्या 16 बेटांवर कर्नाटकाचा डोळा! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, पुढील आठवड्यात होणार पाहणी; यंत्रणा लागली कामाला

Uttarmukhi Budh: उत्तरमुखी बुधाचा करिश्मा! 'या' राशी होणार मालामाल, धनलाभाने बँक बॅलन्समध्ये होणार वाढ; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ परतावा

SCROLL FOR NEXT