Supreme Court Dainik Gomantak
Video

Supreme Court: खाजगी मालमत्तेविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' महत्वाचा निर्णय

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकार सार्वजनिक मालमत्तेचे अधिग्रहण करु शकते की नाही यावरुन चर्चा रंगली होती.

Manish Jadhav

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकार सार्वजनिक मालमत्तेचे अधिग्रहण करु शकते की नाही यावरुन चर्चा रंगली होती. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने सर्व काही स्पष्ट झाले. राज्याच्या खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्याच्या आणि वापरण्याच्या अधिकारांवर आता बंधन येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय घटनापीठाने 8-1 अशा बहुमताने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे 46 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिेलेला निर्णय बदलला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT