Amit Palekar  Gomantak Digital Team
Video

Sunburn Festival 2024: सनबर्न ही गोव्याची संस्कृती नाही- अमित पालेकर

राज्यात सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन वादंग निर्माण झाला आहे. दक्षिण गोव्यातील गावांनी या फेस्टिव्हलला कडाडून विरोध केला आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन वादंग निर्माण झाला आहे. दक्षिण गोव्यातील गावांनी या फेस्टिव्हलला कडाडून विरोध केला आहे. ग्रामसभेत ठराव मंजूर करुन हा विरोध केला जात आहे. दरवर्षी उत्तर गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. मात्र आयोजकांनी सनबर्नचे ठिकाण बदल्याने वातावरण तापले. काही दिवसांपूर्वी सनबर्न फेस्टिव्हलच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात सरकार ड्रग्ज कल्चर आणू पाहत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता. याचदरम्यान, सनबर्न फेस्टिव्हल ही गोव्याची संस्कृती नसल्याचे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी घणाघात केला. सनबर्नच्या माध्यमातून गोव्यात ड्रग्ज कल्चर फोफावेल असेही पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT