Electricity Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

Sudin Dhavalikar: चक्रीवादळामुळे सरकारचे तसेच सर्वसामान्यांचेही नुकसान

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी पणजीसह अनेक महत्त्वाच्या शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपूर्वी पणजीत कामासाठी निघालेल्या 19 वर्षीय आरती गोंड या तरुणीचा अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे, चक्रीवादळामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्यांना मोठा त्रासाचा सामना करावा लागत आहे. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाचे प्रमुख आणि आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सरकारच्या हालगर्जीपणावर ढवळीकर बरसले. राज्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे लोक हैराण झाले आहेत. राज्यात सगळीकडे पूरसदृश्य स्थिती आहे. सरकारने तात्काळ वित्तहानी झालेल्या लोकांना मदत करावी असे ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT