St Joseph Festival dainik gomantak
Video

St Joseph Festival: शेल्डन फर्नांडिसच्या हॅटट्रिकच्या जोरावर सेंट अँथनी असोल्डा सेंट जोसेफ फेस्टिव्हलच्या उपांत्य फेरीत!

शेल्डन फर्नांडिसने नोंदवलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब, असोल्डा संघाने सेंट जोसेफ फेस्टिव्हल फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

Manish Jadhav

शेल्डन फर्नांडिसने नोंदवलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब, असोल्डा संघाने सेंट जोसेफ फेस्टिव्हल फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. आक्रमक खेळ करत शेल्डनने प्रतिस्पर्धी संघाची बचाव फळी पूर्णपणे भेदून तीन उत्कृष्ट गोल डागले. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे असोल्डा संघाने दणदणीत विजय मिळवत अंतिम 4 मध्ये आपले स्थान पक्के केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT